या वर्षीचे आपल्याला मिळालेले उत्कृष्ट उद्योजकाचे अवार्ड आपल्याला मिळाले हे वाचून खूप आनंद व कौतुक वाटले.
आम्हाला तपासामध्ये येऊन दीड वर्ष झाले. तपसचे घर व आपले घर यात कधीच फरक जाणवला नाही. इथे काहीच कमी नाही. सर्व जण खूप प्रेमाने व मनोभावे काळजी घेतात कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही.
कार्यक्रम खूपच होतात. त्यात प्रत्येक सण म्हणजे पाडवा, दिवाळी, दसरा, नवरात्र, नाताळघराच्या सारखे साजरे करतात. आह्मी घरी असल्यासारखे वाटते. आपला स्टाफ पाम खूप मदत करतात व गरजा पण भागवितात.
मी मोठी आल्यामुळे तुम्हा सर्वांनाआशीर्वाद
सुखी रहा.