Testimonials
 
          एकदम छान वातावरण आहे . संपुर्ण स्टाफ खुप उत्कृष्ट आहे .एकदम छान काळजी घेतात सर्व जण धन्यवाद प्राजक्ता मॅडम व सर तुम्ही खरचं खुप छान काम करत आहात.
Pramod Kalhapure
ज्या प्रेमाने, मायेने, आपुलकीने व आत्मीयतेने प्राजक्ता ताई व पूर्ण तपस चा संघ माझ्या आईची व इतर सर्व आजी आजोबांची काळजी घेत आहेत ते कौतुकास्पद आहे. सर्व सणवार अगदी घरापेक्षाही छान साजरे केले जातात इथे. रोज वेगवेगळे क्रियाकलाप, प्रार्थना व आगळे वेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा चालू असतात. वेळच्यावेळी सात्विक खाणे पिणे, चहा पाणी, औषध उपचार, डॉक्टरांची तपासणी व या सगळ्याचे न चुकता येणारे फोटो पाहून आईची आता अजिबात काळजी वाटत नाही मला. स्वतःच्या आजी आजोबांसारखी काळजी घेणाऱ्या तपस च्या तरुण चमूचे कौतुक करावे तेवढे थोडेच. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Pushkar Naik
From the Outset the Vibes were positive.. A Home away from Home for Elders who need Care.
Spacious and Clean Well equipped rooms, Round the Clock Doctor on Call.
Lotsa Options for recreational activities too.
Also round the Clock attendants for the inmates.
Shishir Deshpande
या वर्षीचे आपल्याला मिळालेले उत्कृष्ट उद्योजकाचे अवार्ड आपल्याला मिळाले हे वाचून खूप आनंद व कौतुक वाटले.
आम्हाला तपासामध्ये येऊन दीड वर्ष झाले. तपसचे घर व आपले घर यात कधीच फरक जाणवला नाही. इथे काहीच कमी नाही. सर्व जण खूप प्रेमाने व मनोभावे काळजी घेतात कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही.
कार्यक्रम खूपच होतात. त्यात प्रत्येक सण म्हणजे पाडवा, दिवाळी, दसरा,  नवरात्र, नाताळघराच्या सारखे साजरे करतात. आह्मी घरी असल्यासारखे वाटते. आपला स्टाफ पाम खूप मदत करतात व गरजा पण भागवितात.
मी मोठी आल्यामुळे तुम्हा सर्वांनाआशीर्वाद
सुखी रहा.
 
				